Surprise Me!

Triple Seat | काय तू | Song Out | Ankush Chaudhari, Shivani Surve, Pallavi Patil

2019-10-31 81 Dailymotion

संकेत पावसे दिग्दर्शित ट्रिपल सीट या सिनेमातलं काय तू हे नवीन गाणं नुकतंच रिलीज करण्यात आलं. हे गाणं अंकुश, शिवानी आणि पल्लवी यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. शिवाय हे गाणं सोनू निगम यांच्या आवाजात गायलं आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale